क्रीडा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात रंगणार

जळगाव - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा...

Read more

येवला येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्तीत वाकोद विद्यालयाचे यश

जळगाव - राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुले यात आनंद गोपाल सोनेत...

Read more

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

जळगाव - जळगाव डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे...

Read more

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांचे निकाल

जळगाव - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव...

Read more

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

जळगाव - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव...

Read more

मेहरूण येथील ३६ एकर जागेत साकारणार विभागीय क्रीडा संकुल

जळगाव - तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत...

Read more

जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जळगाव - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव...

Read more

राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा बहुमान

जळगाव - आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो...

Read more

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

जळगाव - महाराष्ट्रासह देशात महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून जळगाव येथे...

Read more

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

जळगाव - जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी...

Read more
Page 3 of 15 1 2 3 4 15
Don`t copy text!