शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ‘शिवक्रांती’ तर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन
जळगाव - येथील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिवराज्यभिषेक दिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे ‘शिवक्रांती’ मित्र परिवारा तर्फे पुष्पहार अर्पण करून ...

