असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम अन सिंचनाच्या कामांना ब्रेक
जळगाव प्रतिनिधी - जिल्हा परिषदेतील असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेतील कामांना स्थगिती दिली आहे. ...