जळगावात अल्पवयीन मुलीची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव - शहरातील खोटेनगर भागात आजीकडे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...