आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरात सहभागी महिलांच्या गिफ्ट देऊन सत्कार
जळगाव - आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.११ जून पासून अर्चना पाटील यांनी केले होते प्रशिक्षण ...

