हिंदू – मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांवर निवेदन
जळगाव- कोरोना काळापासून जिल्ह्यातील बिल्डिंग पेंटर कामगारांचे फार हलाखीचे दिवस सुरू असूनहिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणीपर निवेदन ...

