यावल येथे मस्जिद विश्वसतांच्या विरूध्द विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी मुख्यधिकाऱ्यांनी केली तक्रार
यावल (रविंद्र आढाळे) - येथील एका धार्मिक संस्थेच्या मस्जिद विश्वसतांकडुन बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी यावल नगर परिषदचे मुख्याधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार पोलीसात गुन्हा ...