मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चाळीसगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे विकास तीर्थ बाईक रॅली संपन्न
चाळीसगाव - केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी ९ वर्षेपूर्ती निमित्ताने "मोदी@9" या उपक्रम अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास वैद्यकीय ...