घरकुल बांधकामाची कोणतीही प्रक्रिया केली नसेल अशा लोकांना “ब”यादीतून काढावे – डॉ.पंकज आशिया
जळगाव - प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रापं.गावठाण तसेच सरकार गावठाण व शासनाच्या इतर अधिग्रहित केलेले गावठाण/जागा उपलब्ध ...