टॉवर चौकात मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; परिसरात खळबळ
जळगाव - शहरातील टॉवर चौकात आज रात्री ९ वाजेच्या सुमारास मद्यधुंद कंटेनरच्या चालकाने अनियंत्रितपणे वाहन चालवल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला. ...