येणाऱ्या आठ दिवसांत बकालेला अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात मराठा समाजाचा मोर्चा – आ. चंद्रकांत पाटील
जळगाव - जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड ...