आ. निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरला संजय गरूड व डॉ. सागर गरुड यांच्याकडुन लाखोचे साहित्य भेट (व्हिडिओ)
शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी - आपल्या कार्यकर्तुत्वातुन संपुर्ण देशात मोफत कोव्हीड सेंटरमुळे नावलौकीक मिळविलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंकेश यांच्या कोव्हीड ...