कोरोनाने म्रुत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला सुभराऊ फाऊंडेशने केली आर्थिक मदत
जळगाव - धुळे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.म्हणून कोरोनासंबंधीत कामे (उदा.घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे,रुग्ण ...