Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू चानूला सुवर्ण

by Divya Jalgaon Team
February 23, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू चानूला सुवर्ण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू टी. सानामाचा चानूने 75 किलो वजनी गटात मॉंटेनेग्रो येथील आद्रिआटिक पर्ल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळविली आहे.

या दोन सुवर्णपदकांखेरीज भारताने दोन रजत व तीन ब्रॉंझपदकांची कमाई केली. रोहतच्या विंकाने आपल्या वेगवान खेळाने मोल्डोवाच्या क्रिस्तिना क्रिपेर हिला 5-0 असे पराभूत केले. सानामाचा हिने देखील प्रतिस्पर्धी राज साहिबा हिचा 5-0 असा पराभव केला.

अन्य लढतीत 48 किलो गटाच्या सुवर्ण लढतीत गितिकाला उझबेकिस्तानच्या फार्झोना फोझिलोवा हिच्याकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. यजमान देशाच्या बोजना गोकोविच हिने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावताना भारताच्या प्रियांशु डबास हिचा पराभव केला.

भारताच्या लकी राणा हिने 64 किलो वजनी गटातून उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरीत तिची गाठ आता फिनलॅंडच्या लिया पुकिला हिच्याशी पडणार आहे. बेबीरोजीसाना चानू (51) आणि अरुंधती चौधरी (69 किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकासाठी त्यांची लढत अनुक्रमे सबिना बोबोकु लोवा आणि मरियाना स्टोकिलो यांच्याशी होणार आहे

Share post
Tags: #Chanu#Indian PlayerBoxingMarathi NewsNew DelhiSportभारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू चानूला सुवर्ण
Previous Post

धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल, वाचा सविस्तर

Next Post

आता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

Next Post
मोठी बातमी : 10 - 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group