Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बस – ट्रकच्या धडकेत 13 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण जखमी

by Divya Jalgaon Team
February 14, 2021
in गुन्हे वार्ता, राष्ट्रीय
0
बस – ट्रकच्या धडकेत 13 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी ओडिशातील कोरापूट जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली होती. मुर्ताहांडीजवळ पिकअप वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले होते.या पिकअप वाहनातून प्रवासी ओडिशातील सिंधीगुडा गावातून छत्तीसगडच्या कुलता या गावी निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ही भीषण दुर्घटना घडली होती.

Andhra Pradesh: 13 people killed, 4 injured in a collision between a bus and a truck near Madarpur village in Veldurti Mandal, Kurnool district in the early morning hours; injured admitted to Government General Hospital pic.twitter.com/Ve1hHqTBkZ

— ANI (@ANI) February 14, 2021

Share post
Tags: 4 जण जखमीAccidentcrimeMarathi NewsNew Delhiआंध्र प्रदेशनवी दिल्लीबस - ट्रकच्या धडकेत 13 जणांचा जागीच मृत्यू
Previous Post

सोने – चांदीचे दर, आज काय रेट सुरू होईल ते पहा

Next Post

चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

Next Post
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group