Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, ८ फेब्रुवारी २०२१

by Divya Jalgaon Team
February 8, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

वृषभ:-मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी.

मिथुन:-क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. आरोग्याबाबत हयगय करू नका.

कर्क:-अपचनाचा त्रास जाणवू शकतो. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका.  नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.

सिंह:-खेळात अधिक वेळ घालवाल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.

कन्या:-कौटुंबिक कामात गुंतून राहाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

तूळ:-जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. कामाचे समाधान लाभेल.

वृश्चिक:-मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे.

धनू:-तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

मकर:-शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ:-कामाचा ताण राहील. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

मीन:-झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

Share post
Tags: ८ फेब्रुवारी २०२१आजचे राशीभविष्यसोमवार
Previous Post

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून १० ठार, १५० बेपत्ता

Next Post

आजचे पेट्रोल – डिझेलचे दर जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group