Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरातील एका भागातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

by Divya Jalgaon Team
February 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
शहरातील एका भागातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा शहर पोलीस स्थानकात तरूणाचा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निलेश (पुर्ण नाव माहित नाही) याने मुलीच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या आईवडीलांनी नातेवाईक, मित्र आणि मैत्रिणीकडे शोधाशोध केली तर मुलगी मिळून आली नाही. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsशहरातील एका भागातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
Previous Post

साकळी मनवेल थोरगव्हाण रस्ता काटेरी झुडप्यांच्या विळख्यात

Next Post

यावल – भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात

Next Post
यावल – भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात

यावल - भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group