Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्यातही कांद्याची आवक आणखी वाढणार, चार हजाराच्या पार

by Divya Jalgaon Team
February 4, 2021
in राज्य
0
आवक घटल्यामुळे कांदाच्या दरात वाढ, किरकोळ दर ४० रुपये किलो

अहमदनगर, वृत्तसंस्था :- राज्यातील नवीन कांद्याची आवक वाढण्यास अद्याप पंधरा दिवसांचा अवधी आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्रातही कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. त्यापूर्वीच कांद्याच्या भाव वधारले आहे.

नुकतेच घोडेगाव, संगमनेर आणि राहात्यात बुधवारी कांद्याचे भाव 4 हजार रुपयांच्या पुढे पोहचले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक सुखावला असलातरी कांदा दरवाढीने महिलांचे बजेट बिघडू लागले आहे.

मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्नाटक आणि अन्य राज्यांतही पावसाचा फटका बसला. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आणि निर्यातबंदी केली तसेच अन्य देशांतून कांदा आणला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होऊ लागली.

त्यानंतर साठवण मर्यादेवरची आणि निर्यातबंदी हटविली. उन्हाळ कांदा संपला असून नवीन कांद्यालाही मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

Share post
Tags: AhamadnagarMarathi NewsOnionचार हजाराच्या पार गेलाराज्यातही कांद्याची आवक आणखी वाढणार
Previous Post

पेट्रोल – डिझेलच्या दरात अचानक वाढ, जाणून घ्या आजचे दर

Next Post

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; चकमकीत एक जवान शाहिद

Next Post
जम्मू-काश्‍मीरात वेळीच आयईडी स्फोटके शोधून घातपाताचा मोठा डाव उधळला

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; चकमकीत एक जवान शाहिद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group