Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता रॉकेलवरील सबसिडी बंद, १ एप्रिलपासून नवा नियम लागू

by Divya Jalgaon Team
February 3, 2021
in राष्ट्रीय
0
आता रॉकेलवरील सबसिडी बंद, १ एप्रिलपासून नवा नियम लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात रॉकेलच्या सबसिडीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे १ एप्रिल २०२१ पासून रेशनकार्ड धारकांना रॉकेलवर कोणतीही सबसिडी मिळणार नाही

केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबांना दोन वेळचं अन्न शिजवता यावं, यासाठी रेशन कार्डधारकांवर रॉकेल दिलं जातं. गरिबांना स्वस्त रॉकेल मिळावं यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाते. मात्र, यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रॉकेलवर सबसिडी दिल्याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारने गतवर्षी रॉकेलवरील सबसिडीसाठी २६७७ . ३२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याआधीच्या वर्षात ४०५६ कोटी रुपयांची तरतूद केली होती .
गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत सबसिडी रद्द करण्यात आली.

केंद्र सरकारने गरिब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा निर्धार केल्याने रॉकेलच्या खपात घट झाली आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब ही राज्ये रॉकेलमुक्त घोषित करण्यात आली आहेत. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी स्वेच्छेने काही प्रमाणात रॉकेल वाटप केले आहे.

Share post
Tags: #Kerosine१ एप्रिलपासून नवा नियम लागूMarathi NewsNew Delhiआता रॉकेलवरील सबसिडी बंद
Previous Post

पाचोरा पोलिस उपअधीक्षकपदी भारत काकडे यांची नियुक्ती

Next Post

जिल्ह्यातील खेडी-भोकर पुलाच्या बांधकामासाठी १५२ कोटींच्या निधीला मान्यता – पालकमंत्री

Next Post
जिल्ह्यातील खेडी-भोकर पुलाच्या बांधकामासाठी १५२ कोटींच्या निधीला मान्यता – पालकमंत्री

जिल्ह्यातील खेडी-भोकर पुलाच्या बांधकामासाठी १५२ कोटींच्या निधीला मान्यता – पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group