Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली जम्मू काश्मीरच्या आयशा अजीज

by Divya Jalgaon Team
February 3, 2021
in राष्ट्रीय
0
देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली जम्मू काश्मीरच्या आयशा अजीज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतातील स्त्रिया पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. बर्‍याच प्रसंगी महिलांनी स्वत: ला सिद्ध केले आहे, जिथे आतापर्यंत त्यांची उपस्थिती नगण्य होती. आता असं कोणतंय क्षेत्र नसेल की तिथे स्त्रिया नाहीत. अलीकडेच जम्मू-काश्मीरची आयशा अजीज ही देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ती व्यायसायिक पायलट बनली आहे.

आयशाने वयाच्या 16 व्या वर्षी 2011 मध्ये स्टुडंट पायलटचं परवाना तिने मिळवला होता. आयशा याबाबत सांगते की, मला विमानाने प्रवास करणे आणि लोकांना भेटायला आवडतं. म्हणूनच मी पायलट होण्याचं ठरवलं होतं. पायलट बनण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या दृढ असणे महत्वाचे आहे.

आयशाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तिने बॉम्बे फ्लाइंग क्लबकडून पायलटचं प्रशिक्षण घेतले आहे. येथून पायलटचा परवानाही तिला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आयशा संपूर्ण आठवडा शाळेत जात असे आणि शनिवार – रविवार दोन दिवशी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घ्यायची.

आयशाला सिंगल इंजिन 152 आणि 172 विमानांचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे. 200 तासांचं उड्डाण पूर्ण केल्यानंतर तिला व्यावसायिक पायलटचा परवाना देण्यात आला आहे. आयशाच्या म्हणण्यानुसार ती सुनीता विल्यम्सला आपला आदर्श मानते. आयशाने तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले.

जम्मू-कश्मीर: कश्मीर की रहने वाली आयशा अजीज सबसे कम उम्र में देश की महिला पायलट बन गई है।

उन्होंने बताया, “मुझे हवाई यात्रा करना और लोगों से मिलना अच्छा लगता है। इस वजह से मैंने पायलट बनने का निर्णय लिया। पायलट बनने के लिए आपका मानसिक रूप से मजबूत होना बहुत ज़रूरी है।” pic.twitter.com/X3V3pOwpxM

— ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2021

Share post
Tags: #PilatJammu-KashmirMarathi NewsPlaneदेशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली जम्मू काश्मीरच्या आयशा अजीज
Previous Post

आजचे पेट्रोल – डिझेलच्या किमती जाहीर; जाणून घ्या दर

Next Post

सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचं बजेट आज होणार सादर

Next Post
सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचं बजेट आज होणार सादर

सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचं बजेट आज होणार सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group