Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तालुक्यातील आव्हाणे येथील 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
February 2, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आज विवाहितेने राहत्या घरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मृतदेहाला पंचनामा करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.

विवाहिता शबनमबी इमाम पिंजारी (वय 25) रा. आव्हाणे ता.जि. जळगाव या गृहिणी असून एकत्र कुटुंबात राहतात. पती इमाम युनुस पिंजारी हे हातमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शबनमबी पिंजारी यांनी दुमजलीच्या वरच्या खोलीत जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीला आले.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तातडीने मृतदेह खाली उतरून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील माहेरची मंडळी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून प्रचंड आक्रोश केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Share post
Tags: Crime newsJalgaonSuicideतालुक्यातील आव्हाणे येथील 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
Previous Post

सोने – चांदीचा दर, आज कोणत्या दराचा व्यवसाय सुरू झाला ते जाणून घ्या

Next Post

भर दिवसा गॅस कटरचा वापर करून स्पेअर पार्टची चोरी

Next Post
जळगावातील गंधर्व कॉलनीत घरफोडी, चोरटे पसार

भर दिवसा गॅस कटरचा वापर करून स्पेअर पार्टची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group