Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खूशखबर! सोनेच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर

by Divya Jalgaon Team
January 28, 2021
in राज्य
0
सोने -चांदीचा दर

मुंबई : सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात १० ग्रॅम (१ तोळं) सोन्यामागे ३३० रुपयांची घसरण झाली असून ४८,००० रुपये इतका भाव झाला आहे.

Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४८,००० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४९,३३० रुपये मोजावे लागतील. २६ आणि २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले होते.

गेल्या आठवड्यात २३ जानेवारीला प्रति १० ग्रॅम सोन्यामागे २३० रुपयांची घट झाली होती. त्यानंतर आज जानेवारी महिन्यातील सर्वाधिक ३३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्यासाठी ४८ हजार रुपये मोजावे लागतील. तर देशात बंगळुरू, केरळ आणि हैदराबादमध्ये सर्वात कमी ४५,७५० रुपये इतका दर नोंदविण्यात आला.

Share post
Tags: GoldMarathi NewsMumbaiRAteखूशखबर! सोनेच्या दरात मोठी घसरणजाणून घ्या आजचा दर
Previous Post

खा. रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

Next Post

पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

Next Post
पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group