Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २६ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 26, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : लहान प्रवास घडेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. सद्गुणांचा विकास करता येईल.

वृषभ : जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतवैचित्र दर्शवू नका. कौटुंबिक वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत. भागीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.

मिथुन : प्रेमसंबंधात वाढ होईल. आर्थिक लाभाचा विचार करावा. प्रवासाचे योग येतील. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. ठाम निर्णयाची गरज भासेल.

कर्क : आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. पचनाचे विकार संभवतात. जोडीदाराच्या मताचा पुनर्विचार करावा. भागीदारीतील धोरण नीट जाणून घ्या.

सिंह : प्रेमसंबंध सुधारतील. मुलांचे कौतुक कराल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. तुमची धार्मिकता वाढेल. चांगले साहित्य वाचाल.

कन्या : कौटुंबिक स्वास्थ लाभेल. नातेवाईकांचा विरोध संभवतो. लहान-सहान कुरबुरी राहतील. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

तूळ : दूरच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांचे प्रश्न सोडवावे लागतील. ग्रंथ वाचन कराल. यात्रा कंपनीची सवलत मिळेल. बोलतांना सारासार विचार करावा.

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे. औद्योगिक वाढीचा विचार करावा. कौटुंबिक कार्यक्रम होतील. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू : तुमच्यातील आशावाद वाढेल. सामाजिक दर्जा सुधारता येईल. शैक्षणिक कामात प्रगती करता येईल. ऐहिक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चुणूक दाखवता येईल.

मकर : मनातून नैराश्य दूर सारावे. कामाची धांदल राहील. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. कमिशनच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल.

कुंभ : फार हट्टीपणा करू नका. आपले विचार उत्तम प्रकारे मांडावेत. कामात तत्परता दाखवाल. अतिचिकित्सा करणं टाळावं. मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

मीन : कल्पनाशक्तीला चांगली भरारी मिळेल. घरी मोठ्या लोकांचा वावर राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील कामात व्यग्र राहाल.

Share post
Tags: २६ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यमंगळवार
Previous Post

आरोग्य सेवकांसाठी दोन खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू

Next Post

सोने-चांदीच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचा भाव

Next Post
सोने - चांदी खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

सोने-चांदीच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचा भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group