Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या; घरातून प्रेमसंबंधाला होता विरोध?

by Divya Jalgaon Team
January 24, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
प्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या; घरातून प्रेमसंबंधाला होता विरोध?

अहमदनगर प्रतिनिधी | दरेवाडी येथे प्रेमी युगुलाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस तपास करत आहे.

सदर तरुण तरुणी यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे. मात्र तरुणीच्या घरातून त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता असे बोलले जात आहे. शुक्रवारी दोघांनीही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे. शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी तरुणाचे कपडेही नजरेस पडल्याने पोलिसांनी विहिरीत शोध घेतला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी अग्निशमन दलाची गाडी बोलावून गाळात अडकलेला तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, सदर मृत तरुण तरुणी यांच्या प्रेमसंबंध होते का याबाबत पुष्टी मिळू शकलेली नाही. तसेच त्यांच्या आत्महत्येमागील कारणही अद्याप समजू शकलेले नाही. अहमदनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.

Share post
Tags: AhamadnagarcrimeMarathi NewsSuicideप्रेमी युगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या; घरातून प्रेमसंबंधाला होता विरोध?
Previous Post

रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगची ही पद्धत जाणून घ्या…

Next Post

प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट, आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय

Next Post
प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट,  आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय

प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट, आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group