Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 15, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : सर्वांना आनंदाने वागवाल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. स्त्रीसमूहात वावराल. दिवस आळसात जाईल.

वृषभ : कामात वारंवार बदल करू नयेत. सामाजिक वजन वाढेल. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. व्यापारीवर्ग खुश राहील. वडिलधार्‍यांना नाराज करू नये.

मिथुन : धार्मिक कामात हातभार लावाल. तुमची लोकप्रियता वाढेल. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. सामाजिक सेवेची इच्छा दर्शवाल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

कर्क : अचानक धनलाभ संभवतो. कामे कमी श्रमात पार पडतील. काही गोष्टी तडकाफडकी घडतील. जुन्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. फार विचार करू नये.

सिंह : कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची चांगली साथ राहील. पत्नीच्या प्रेमळपणाची जाणीव होईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. एकमेकांना समजून घ्याल.

कन्या : क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. परिस्थितीला नावे ठेवू नका. किरकोळ गोष्टीं नजरेआड कराव्यात. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

तूळ : सर्व बाबी नीट समजून घ्याल. तरलतेने वागाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वच्छंदीपणे वागाल. विचारांना योग्य दिशा द्याल.

वृश्चिक : उत्तम वाहन सौख्य लाभेल. महिलांना कर्तेपणाचा मान मिळेल. घराची स्वच्छता काढली जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. दिवस मजेत घालवाल.

धनू : भावंडांशी सलोखा वाढेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवनवीन गोष्टी जाणून घ्याल. हातातील कलेत वेळ व्यतीत कराल. आवडते वाद्य वाजवाल.

मकर : गायन कलेचे कौतुक केले जाईल. व्यापारी वर्ग खुश राहील. उत्तम व्यावसायीक लाभ संभवतो. आवडीचे पदार्थ चाखाल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

कुंभ : सर्वांना आपलेसे कराल. वागण्यातून सज्जनपणा दर्शवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. दिवस आनंदात जाईल. कला जोपासायला वेळ काढाल.

मीन : मानसिक चंचलता जाणवेल. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उघडपणे बोलणे टाळाल. विचारात वाहून जाऊ नका. अधिकार्‍यांची गाठ घ्याल.

Share post
Tags: १५ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यशुक्रवार
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Next Post

आजचे पेट्रोल – डिझेलचे दर जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group