Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेला मिळाला पुरस्कार

by Divya Jalgaon Team
January 15, 2021
in जळगाव
0
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेला मिळाला पुरस्कार

शिरसोली (अशोक पाटील) – जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे जनहिताचे कार्य पाहून निळे प्रतिक बहूउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने दि.14 जानेवारी रोजी आनंदराज आंबेडकर यांचे हस्ते राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन संस्थेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे सम्मानित केले.

या समारोह प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर,उपाध्यक्ष संतोष काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी रमेश कोलते, सोमनाथ गायकवाड, निखिल कुलकर्णी, लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण शेंडगे, शिवा त्रिंबके, ईश्वंभर लांडे, अंकुश हाके,अब्बासभाई, भाऊसाहेब येळवे,विशाल नांदरकर व ज्ञानेश्वर हाळनोर यांची उपस्थित होते.

Share post
Tags: anadraj aabedkarmoulana abdul kalam azad sanshodhan kendranile pratik bahuudeshiy sanstha
Previous Post

जिल्ह्यात आज ७० रूग्ण कोरोनाबाधित, ५६ बरे झाले

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group