Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खडसेंचा दावा- भाजपचे १०-१२ आमदार माझ्या संपर्कात

by Divya Jalgaon Team
October 22, 2020
in जळगाव, राजकीय
0
nathabhau news

जळगाव – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. ते येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

तसेच माझ्यासोबत उद्या भाजपचे १५-१६ माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील १०-१२ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share post
Tags: 10-12 MLA ContactEknathrao Khadse NewsJalgaon newsLokmat NewsMarathi NewsSakal News
Previous Post

एकनाथराव खडसे आज दुपारी होणार रवाना

Next Post

एकनाथराव खडसेंची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या भेटी

Next Post
natha bhau news

एकनाथराव खडसेंची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या भेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group