यावल (रविंद्र आढाळे) – डोंगर कठोरा तालुका यावल येथिल गावालगत डोंगर पाडा आदिवासी वस्तीत दि ९/१/२०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून तर ११ वाजे पंर्यत दोन बिबट्यानी घातला धुमाकूळ डोंगर सिंग भिलाला यांचा घरा बाहेर बाधलेल्या बौलावर हल्ला करून घराबाहेर ओढत नेवून त्यांच्या घरा जवळ असलेल्या सेतात लावलेल्या भुईमुंगाच्या शेतात मास खाण्यासाठी दोन बिबट्यानी मोठ मोठ्यांनी डरकाळी फोडत होते.
तेव्हा बौल मालक हा घरा बाहेर येवून बघतो तर दोन वाघांन मधे भांडण चालु होत तेव्हा त्या दोन दि वर डोंगर सिंग भिलाला या व्योक्तिने बँटरीचा प्रकाश मारून मोठ मोठ्यानी आवाज दिला त्या दोन्ही बिबट्यांनी आपली शिकार घेवून त्या भुईमुंगाच्या शेतात पळ काढला तर हा सर्व प्रकार डोंगर सिंग भिलाला या आदिवासी पाड्यावर राहणा-या व्योक्तिने आमच्या प्रतिनीधी यांना सांदितला तर पुढे काही जिवीत हानी होनार नाही त्यासाठी वनविभाग ऑफिसर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे व बंदोबस्त करावा अशी मांगणी डोंगर पाडा आदिवासी बांधव यांनी केली आहे