Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य संत संमेलन उत्साहात

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in जळगाव
0
जळगावात विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य संत संमेलन उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी । पांझरापोळ संस्थान येथे आज भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान राबविण्यात येत यासोबत भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे मकर संक्रांत १५ जानेवारी ते माघ पोर्णिमा दि. २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत देशभरात निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. निधी संकलन अभियानाची सर्व संत, महंतांनी  हे धर्म कार्य समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी व समाज जागृत आणि प्रोत्साहीत करण्यासाठी जिल्ह्यात भव्य संत संमेलनाचे आयोजन पांझरपोळ गोशाळा येथे करण्यात आले आहे.  याप्रसंगी श्री श्री १००८ हभप महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली, हभप योगी दत्तानाथजी महाराज, श्री श्री १००८ हभप भगवान महाराज, देवगोपाल शास्त्री, हभप कृष्णाजी महाराज, योग गुरु जितेंद्र महाराज  यांची प्रमुख उपस्थित होती. संमेलन  याश्वितेसाठी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष हरीश मुदडा, जिल्हा अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, धर्माचार्य हभप संदिप महाराज आदी कामकाज पाहत आहेत.

Share post
Tags: ABVPJalgaonMarathi Newsजळगावात विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य संत संमेलन उत्साहात
Previous Post

तालुक्यातील साकळी येथे उद्यापासून उर्स सोहळ्याला सुरुवात

Next Post

भंडारा जिल्ह्यात आयसीयूला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू

Next Post
भंडारा जिल्ह्यात आयसीयूला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात आयसीयूला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group