Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहर महानगरपालिका येथे सदस्य पदांची भरती

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगावातील दफनभूमितील अतिक्रमण काढतांना तणाव

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव येथे सदस्य पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 ते 22 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

पदाचे नाव – सदस्य

पद संख्या – 24 जागा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जानेवारी 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021 आहे.

नोकरीचे ठिकाण – जळगाव

अधिकृत वेबसाईट – www.jcmc.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : NULM – विभाग 6 व मजला कार्यालय

रिक्त पदांचा तपशील – Jalgaon Mahanagarpalika Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/2JSXgFA

अधिकृत वेबसाईट : https://www.jcmc.gov.in/

Share post
Tags: #RequirementJalgaonMahapalikaMarathi Newsजळगाव शहर महानगरपालिका येथे सदस्य पदांची भरती
Previous Post

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड

Next Post

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – मुख्यमंत्री

Next Post
राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा - मुख्यमंत्री

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group