Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रजेवर असतांना देखील सोनसाखळी चोरांना पकडले

by Divya Jalgaon Team
October 21, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

नाशिक : रजेवर असतानाही सोनसाखळी चोरांना पकडण्याची कामगिरी करणारे पोलीस नाईक गुलाब सोनार यांना भाजपच्या वतीने आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी  गुलाब सोनार हे सुट्टीवर होते. आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून नाशिककडे परतत असतांना त्यांनी सराईत  सोनसाखळी चोरांचा पाठलाग करून पकडले. या कामगित त्यांना पत्नी, साडू यांची मदत मिळाली. सोनार यांनी पकडलेल्या चोरांकडून दोन लाखांच्या सोनसाखळ्या आणि शस्र हस्तगत करण्यात आले.

सोनार यांच्या धाडसाचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कौतुक केलं आहे.  भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, यांच्या हस्ते सोनार यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि त्यांच्या पत्नीला साडी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोहिणी नायडू, संध्याताई कुलकर्णी,  द्वारका मंडळ अध्यक्ष सुनील देसाई,  पूर्व विभाग सभापती श्याम बडोदे, नगरसेविका सुप्रिया  खोडे आदी उपस्थित होते.

Share post
Tags: Crime newsMarathi NewsNashik News
Previous Post

विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याने क्लास चालकास अटक

Next Post

एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुर्गादास महाजन

Next Post
news

एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुर्गादास महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group