Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रावेर मका खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट

by Divya Jalgaon Team
December 21, 2020
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. मात्र, बाकी असलेल्या शेतकऱ्‍यांचा मका खरेदी व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखिल पाठविला आहे. शक्य झाल्यास धान्य खरेदी व कापुस खरेदीला भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. रावेर तालुक्यात आता पर्यंत १२३ शेतक-यांची  एक कोटी दोन लाख ३४ हजार २०० रूपयांचा ५ हजार ५३२ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे.

तर ज्वारी व मका विक्री साठी ११७० शेतक-यांनी नंबर लावला होता.तब्बल ९६२ शेतकरी बाकी आहे.या संदर्भात लाईव्हने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क केला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की जिल्हात सर्वत्र शासनाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.यामुळे खरेदी केंद्र बंद आहे. शासनाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.

शासना कडून मंजूरी मिळताच बाकी असलेल्या शेतक-यांचा मका खरेदी केला जाणार आहे. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हात ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमुळे व्यस्थ शुडुल आहे. तरी सुध्दा शक्य झाल्यास या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात कापुस खरेदी केंद्र व ज्वारी व मका खरेदी केंद्राना भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

Share post
Tags: Abhijit RautCollectorJalgaonRaverVisitरावेर मका खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४६ रूग्ण कोरोनाबाधित; ५ तालुके निरंक

Next Post

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

Next Post
डॉ. बेंडाळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group