Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अखेर झाली बदली; ग्रामसेविकेने आजारपणाचे दिलेले प्रमाणपत्र बोगस

by Divya Jalgaon Team
December 16, 2020
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव –  भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेविकेने आजारपणाचे दिलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केल्यानंतर या ग्रामसेविकेची अखेर बदली करण्यात आली आहे.

किन्ही येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी बदली रद्द करण्यासाठी बदली प्रक्रियेवेळी हृदयासंबंधीचे आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्रानुसार बदली थांबवण्यात आली. मात्र ग्रामसेविकेने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असून, पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती.

सदर  तक्रारीची दखल घेत पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली असता ग्रामसेविकेला आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा रिपोर्ट देण्यात आला. यामुळे आधीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आल्याने ग्रामसेविकेची बदली करण्यात आली आहे. किन्ही येथून यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बदली करण्यात आली आहे.

Share post
Tags: BhusawalJalgaonMarathi NewsPallavi Savkareअखेर झाली बदली; ग्रामसेविकेने आजारपणाचे दिलेले प्रमाणपत्र बोगस
Previous Post

१७ डिसेंबरपासून नॉन कोविड सुविधांना होणार सुरुवात

Next Post

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

Next Post
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group