Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील महाबळ परिसरात डॉक्टराची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
उस्मानिया पार्क येथे ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महाबळ परिसरातील ३८ वर्षीय तरूण डॉक्टराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. विद्याधर लिलाधर पाटील (३८) रा. ह. मू. महाबळ मूळ रा. साळवा नांदेड ता. धरणगाव येथे पत्नीसह वास्व्यास आहे. त्यांची पत्नी नागपूर येथे आरोग्य विभागात नोकरीस असल्याने ते घरी एकटेच राहत होते. डॉ. पाटील यांचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद येत होता.

तसेच त्यांच्या घराचा दरवाजा देखील बंद असल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घरी जावून पाहणी केली असता पाटील यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. विद्याधर पाटील हे पुर्वी बीव्हीजेत नोकरीस होते.

वर्षभरापूर्वी त्यांनी बदली शासकीय रुग्णालयात झाली असून ते १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेत डॉक्टर असल्याचे समजते. डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्याचे इतपत टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात आई वडील पत्नी असा परिवार आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonMarathi Newsजळगावातील महाबळ परिसरात डॉक्टराची आत्महत्या
Previous Post

जळगावातील मिनर्व्हा हॉटेलजवळून तरूणाची दुचाकी लंपास

Next Post

आहुजा नगर येथे अपघातात दोन जण गंभीर; गुन्हा दाखल

Next Post
आहुजा नगर येथे अपघातात दोन जण गंभीर; गुन्हा दाखल

आहुजा नगर येथे अपघातात दोन जण गंभीर; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group