Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

by Divya Jalgaon Team
December 8, 2020
in जळगाव
0
तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज याची ३९६ वी जयंती तेली समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संताजी जगनाडे महाराज उद्यानातील मंदिरात संताजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून डॉ. दिपक चौधरी व डॉ. सुष्मा चौधरी यांचा कोरोना योद्धया म्हणून तर डी. ओ. चौधरी यांची प्रांतीक तेली समाज कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमहापौर सुनिल खडके, अशोक चौधरी, डी. ओ. चौधरी, डॉ. पोपट चौधरी, रामचंद्र चौधरी, हिरालाल चौधरी, देविदास चौधरी, अनिल चौधरी, सुभाष चौधरी, प्रशांत सुरळकर, डॉ. दिपक चौधरी, दत्तू चौधरी, अनिल पाटील, सीताराम देवरे, रविंद्र चौधरी, नंदू चौधरी, बंटी चौधरी, पितांबर चौधरी, अविनाश चौधरी, विशाल पाटील, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, राजेंद्र चौधरी, प्रकाश चौधरी, रमेश चौधरी, अशोक चौधरी, गोकुळ चौधरी, डीगंबर पाटील, सुरेश चौधरी, छोटू चौधरी, यश चौधरी, कमल चौधरी, निर्मला चौधरी, संगीता चौधरी, भारती चौधरी, डॉ. सुषमा चौधरी, भागवत चौधरी, कैलास चौधरी, अमोल चौधरी, प्रदीप चौधरी, यशवंत चौधरी, हर्षल चौधरी, दशरथ चौधरी, प्रभाकर महाले, चंद्रकात चौधरी, स्वप्निल चौधरी, योगराज चौधरी, राकेश चौधरी, योगेश चौधरी आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon newsMarathi NewsSant Santaji JagnadeTeli Samajतेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Previous Post

विमानतळासमोर वाहनाच्या धडकेत अज्ञात प्रौढाचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यात आज ३४ रूग्ण कोरोनाबाधित; ५७ रुग्ण मुक्त

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज ५७ रूग्ण कोरोनाबाधित

जिल्ह्यात आज ३४ रूग्ण कोरोनाबाधित; ५७ रुग्ण मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group