Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्रीरामपूरनंतर आता अहमदनगर गोदामावर धाड

१४ लाखांचा गुटखा जप्त; अहमदनगरात पोलिसांची कारवाई

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
gutkha news

नगर: वृत्तसंस्था । श्रीरामपूरनंतर आता अहमदनगर शहरातही पोलिसांनी गुटख्याच्या गोदामावर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल १३ लाख ९२ हजार ७२९ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शुभम रमणलाल भळगट (वय २४) याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भळगट याला अटक करण्यात आली आहे. नगरमधील शेरकर गल्ली येथ शुभम भळगट याच्या घरी बेकायदा गुटखा विक्री होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी शुभम भळगट याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या घरी व गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटखा सापडला. हा गुटख्याचा माल किती आहे, हे मोजण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या गुटख्याची अंदाजे किंमत १३ लाख ९२ हजार ७२९ रुपये असल्याचे समोर आले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Share post
Tags: AhamadnagarcrimegodaunGutkhaPoliceRed
Previous Post

१७ ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरु

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे रूग्ण १२८ आढळले

Next Post
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे रूग्ण १२८ आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group