कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) होणार आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण करणार आहे.
त्याला भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
A massive day for @Natarajan_91 today as he makes his #TeamIndia debut. He becomes the proud owner of ???? 232. Go out and give your best, champ! #AUSvIND pic.twitter.com/YtXD3Nn9pz
— BCCI (@BCCI) December 2, 2020