Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात एका २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

शहर पोलिस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । २२ वर्षीय विवाहितेस तरूणाने लग्नाचे आमीष देत पळवून तिच्यावर अत्याचार केला. दोघे एकाच परिसरातील आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही विवाहिता आहे. ती पती व दोन मुलांसह राहते. तर त्याच परिसरात राहणारा आकाश आकाश दिनेश जाधव (वय २१) याचे विवाहितेसोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. आकाश याने विवाहितेस लग्नाचे आमीष दिले होते. तसेच तो वारंवार तीच्यावर अत्याचार करीत होता.

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी या तरुणाने विवाहितेस मांजरी (चंद्रपुर) येथे पळवून नेले. तेथे २५ नोव्हेंबरपर्यंत तीच्यावर अत्याचार केला. यानंतर २६ नोव्हेंबर रोजी रेल्वेने भुसावळ व तेथुन रिक्षेने जळगावात आणून सोडले. ती विवाहिता रिक्षाने टॉवर चौकात आल्यानंतर तीने तिच्या आईला फोन लावला. तिची आई याठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपुर्ण हकिकत आईला सांगितली.

दरम्यान शहर पोलिसात ती विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल असल्याने मंगळवारी विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून आकाश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहे.

Share post
Tags: #City Police StationcrimeDivya JalgaonJalgaonJalgaon crime newsJalgaon Latest NewsPoliceजळगावात एका २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार
Previous Post

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी आसारीने मारहाण

Next Post
पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांना दगडासह लोखंडी पट्टीने मारहाण

भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी आसारीने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group