Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठा निर्णय : आता फेरीवाले व दुकानदारांची होणार कोरोना चाचणी

मुंबई महापालिकेचा निर्णय

by Divya Jalgaon Team
November 29, 2020
in राज्य
0
मोठा निर्णय : आता फेरीवाले व दुकानदारांची होणार कोरोना चाचणी

मुंबई | राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं चित्र दिसतंय. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.मोठा निर्णय : आता फेरीवाले व दुकानदारांची होणार कोरोना चाचणी.

सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेता फेरीवाले, दुकानदार तसंच गाळेधारकांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.

या अंतर्गत महापालिकेकडून दादर, जोगेश्वरी तसंच बोरिवली या भागांमधील फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आलीये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान यासाठी महापालिकेने 244 ठिकाणी मोफत करोना चाचणी केंद्रे सुरू केलीयेत. शिवाय दिवाळीनंतर कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून 15 ते 17 हजार चाचण्या दर दिवसाला केल्या जातायत.

Share post
Tags: #Corona TestCorona NewsDivya JalgaonMumbaiMumbai Latest NewsMumbai mahapalikaShop Ownerमोठा निर्णय : आता फेरीवाले व दुकानदारांची होणार कोरोना चाचणी
Previous Post

आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या

Next Post

…या कारवर सुद्धा मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट

Next Post
...या कारवर मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट, जाणून घ्या

...या कारवर सुद्धा मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group