Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता घरीच थांबून अभिवादन करावे – जिल्हाधिकारी

by Divya Jalgaon Team
November 29, 2020
in जळगाव
0
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

जळगाव । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी न करता घरीच थांबून अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे आयोजित कार्यक्रमाबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येताहेत. यामुळे कोविडच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथील महापरीनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अनुयायींनी चैत्यभूमी येथे न जाता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Share post
Tags: #Dr. Babasaheb Ambedkar6 DicemberAbhijit RautCollectorDivya JalgaonJalgaon Latest NewsJalgaon newsMahaparinirvan DinMarathi Newsमहापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता घरीच थांबून अभिवादन करावे - जिल्हाधिकारी
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ नोव्हेंबर २०२०

Next Post

आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या

Next Post
बजेटच्या दिवसासाठी पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group