Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात बीचआरच्या अवसायकाच्या निवासस्थानावर धाड

by Divya Jalgaon Team
November 27, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

जळगाव- शहरातील बीएचआर मल्टी- स्टेट सहकारी बँकेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी धाड टाकल्याने प्रचंड र खळबळ उडाली आहे.जळगावात बीचआरच्या अवसायकाच्या निवासस्थानावर धाड.

शहरातील शिवाजीनगर भागात जितेंद्र कंडारे यांचे घर असून आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे.  सदर तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे याची माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाहीत. मात्र आज पहाटेपासून बीएचआर संबंधित व्यक्तींच्या घरी धाड टाकण्यात आला आहे. समता नगरमध्येही पोलिसांच्या बंदोबस्तात पथक ठाण मांडून बसलेले आहे. सदर कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share post
Tags: BHRCrime newsJalgaonJalgaon newsJitendra KandareMarathi Newsजळगावात बीचआरच्या अवसायकाच्या निवासस्थानावर धाड
Previous Post

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार भेट

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

Next Post

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'संविधान दिन' साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group