जळगाव- भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसतर्फे स्व.इंदिरा जी गांधी यांची जयंती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन करत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी प्रदेश सचिव डि.जी.पाटील, तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे, रविंद्र सोनवणे, संजय पाटील, सोमनाथ माळी, भिकन सोनवणे. आदीपदाधिकारी उपस्थित होते.