रावेर- शहरातील जय बजरंग उपहारगृहाला मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे संपूर्ण उपहारगृह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.रावेरमध्ये उपहारगृहास शॉर्ट सर्किटमुळे आग.
रावेर शहरातील डॉ. बाबा आंबेडकर चौकाजवळ असलेल्या जय बजरंग उपहारगृहाला शॉट सर्केटमुळे रात्री एकच्या सुमारास आग लागून जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.रावेरमध्ये उपहारगृहास शॉर्ट सर्किटमुळे आग.
यामुळे संपूर्ण रावेर शहरात रात्रीच्या सुमारास एक तास वीज पुरवठा बंद होता . या आगीत नेमके कितीचे नुकसान झाले याची प्राथमिक माहिती मिळु शकली नाही. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.