Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२०

by Divya Jalgaon Team
November 17, 2020
in जळगाव
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष :- बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.

वृषभ :- उत्तम प्रशासक बनाल. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.

मिथुन :- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडस करू नका. कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल.

कर्क :- अविचाराने पैसा खर्च करू नका. बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील. मन विचलीत होण्यापासून थांबवा. विरोधक परास्त होतील.

सिंह :- अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील.

कन्या :- नवीन उधारी देऊ नका. व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.

तूळ :- सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल.

वृश्चिक :- घरातील मोठ्यांचा आदर करावा. स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या. मानसिक शांतता जपावी. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.

धनू :- आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. मित्रांची मदत घ्याल. अति विचार करू नका.

मकर :- जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल. वरिष्ठांची मदत मिळेल. मनोरंजनात वेळ घालवाल.

कुंभ :- नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील संधी सोडू नका. आहारावर नियंत्रण हवे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

मीन :- शांत राहून कामे करावीत. आततायीपणे कोणतीही कृती करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल. भडक डोक्याने वागू नका.

Share post
Tags: #Tuesday 17 November 2020१७ नोव्हेंबर २०२०Daily HoroscopeDivya Jalgaon Newsआजचे राशीभविष्यमंगळवार
Previous Post

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले

Next Post

सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो

Next Post
सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो

सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कार आपल्याला मिळतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group