Wednesday, May 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

by Divya Jalgaon Team
May 13, 2026
in जळगाव, शैक्षणिक
0
इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

जळगाव – येथील आदित्य अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९०% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून तो सेंट टेरेसा स्कूल चा विद्यार्थी आहे.

त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आदित्य याने नियमित अभ्यास, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. शालेय जीवनातही त्याने सातत्याने गुणवत्तापूर्ण प्रगती राखली असून शालेय स्तरावरील खेळामध्ये व चित्रकला या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागसुद्धा नोंदविला.

भविष्यात इंजिनिअर होण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याचे वडील अशोक चौधरी हे जैन इरिगेशन या संस्थेत ग्रंथपाल असून त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन तर पालक सौ. रंजना, अशोक चौधरी व आजी-आजोबा, शिक्षकवृंद, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share post
Tags: #10th paas#Ashok bhau jain#आदित्य अशोक चौधरी
Previous Post

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

Next Post
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group