Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिवाळीनिमित्त फेसबुकने आणले #DiwaliAtHomeChallenge

by Divya Jalgaon Team
November 13, 2020
in तंत्रज्ञान
0
दिवाळीनिमित्त फेसबुकने आणले #DiwaliAtHomeChallenge

सर्वीकडे  दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. मात्र कोरोनाचे सावट पसरल्याने हा सण साजरा करण्यावर देखील अनेक बंधने आली आहेत.  याच पाश्र्वभूमीवर  दिवाळी  निमित्त सोशल मीडियावरील मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने खास इमोजी युजर्ससाठी रोलआउट केल्यानंतर फेसबुकने देखील आता दिवाळीसाठी पूर्णपणे तयारी केली आहे.

अत्यंत खास आणि वर्च्युअल पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी फेसबुकने यंदा दिवाळी रेडी अवतार आणि Challenge Your Friends and Family सारखे फिचर्स लॉन्च केले आहेत. युजर्स याचा वापर करुन आपल्या फेसबुक फ्रेंडला फोटो किंवा व्हिडिओ तयार करुन #DiwaliAtHomeChallenge असा हॅशटॅग वापरुन पाठवू शकतात.

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता  फेसबुकने  दिवाळीच्या सणानिमित्त #DiwaliAtHomeChallenge आणले आहे. फेसबुक  कंपनीचे असे म्हणणे आहे की, आपल्या आवडीची Theme Background तयार करुन युजर्स मित्रांसोबत दिवाळी सेलिब्रेट करु शकतात. युजर्सला या फिचरचा वापर करुन फेसबुक अॅपच्या माध्यमातून फेसबुक अवतार तयार करावा लागणार आहे.

या फिचरचा वापर जर तुम्हाला सुद्धा करायचा असेल, तर यासाठी फेसबुक अॅपचा वापर करावा लागणार आहे. त्यानंतर Create Post येथे जाऊन Background वर क्लिक करावे लागले. त्याचबरोबर Diwali Background लिहून शेअर करावे लागेल. असे केल्यानंतर हे चँलेंज तुम्हा मित्रपरिवारासह साजरा करु शकतात. तुम्ही एखाद्या मित्राला सुद्धा नॉमिनेट करु शकतात.

दिवाळीच्या सणासाठी फेसबुकने युजर्सला पर्सनलाइज्ड ग्रिटिंग्ससुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. आपल्या आवडीनुसार युजर्सला स्वत:हून ग्रिटिंग्स तयार करुन मित्रपरिवारासह शेअर करु शकणार आहेत. युजर्सला लाइट बल्ब, कँन्डल होल्डर्स, दिवा आणि कंदील Recyle करुन DIY व्हिडिओ तयार करु शकणार आहेत.

Share post
Tags: #Diwali At Home Challenge#Facebook#Technolog marathi newsDivya Jalgaon NewsTechnology Newsदिवाळीनिमित्त फेसबुकने आणले #DiwaliAtHomeChallenge
Previous Post

आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा – रवींद्र शिंदे

Next Post

सुभाष चौकातून रिक्षा चालकाने लंपास केले ७२ हजाराचे दागिने

Next Post
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

सुभाष चौकातून रिक्षा चालकाने लंपास केले ७२ हजाराचे दागिने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group