Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिवाळीपूर्वी बोनसच्या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन

by Divya Jalgaon Team
November 13, 2020
in जळगाव
0
दिवाळीपूर्वी बोनसच्या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन

जळगाव – दिवाळीचा बोनस न मिळाल्याने  सीएमवायके प्रेस व मल्हारा ऑफसेट कंपनीतील कामगारांना दिवाळीपूर्वी बोनसच्या मागणीसाठी कामगारांचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सेंटर ऑफ ट्रेड युनियनतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी  औद्योगिक वसाहतीतील सीएमवायके प्रेस व मल्हारा ऑफसेट कंपनीतील कामगारांनी दिवाळीपूर्वी कामगारांना २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करून देखील कामगारांना बोनस मिळालेला नाही.

बोनस अधिनियमानुसार ३० नोव्हेंबरपूर्वी देणे बंधनकारक असतांना देखील व्यवस्थापनाने अद्याप बोनस हेतुपुरस्सर दिरंगाई करणाऱ्या व सणासुदीच्या काळात कामगारांच्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या व्यवस्थापनावर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी सेंटर ऑफ ट्रेड युनियनचे सदस्य कॉ. विजय पवार यांच्या नेतृत्वात कार्यालयात गेले असता शासकीय सुटी असल्याने कार्यलय बंद होते. या बंद कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

यावेळी  प्रदीप वाणी, विलास सोनवणे, नारायण देसले, ज्ञानेश्वर पाटील, सैय्यद अजमल, राजेंद्र सोनवणे, सोपान शिंदे, जनार्दन अपराज, किरण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर इंगळे, रवींद्र सोनवणे, गफ्फार शेख आदी उपस्थित होते.

Share post
Tags: #CMYK#Malhar OffsetAndolanCollector OfficeDivya Jalgaon NewsJalgaon Latest NewsMarathi Newsदिवाळीपूर्वी बोनसच्या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन
Previous Post

कृषीच्या माहितीसाठी व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री भुसे

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा – रवींद्र शिंदे

Next Post
आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group