Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मनसेचे उप महानगर अध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे यांची नियुक्ती

,

by Divya Jalgaon Team
November 6, 2024
in जळगाव, राजकीय
0
मनसेचे उप महानगर अध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे यांची नियुक्ती

जळगाव – येथील श्रीकृष्ण मेंगडे यांची उप महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करून मनसे पक्षाचे नेते मा. आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत खानदेशाची बुलंद तोप जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी श्रीकृष्ण मेंगडे यांची उपमहानगर अध्यक्षपदी निवड करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुज पाटील, शहराध्यक्ष किरण तळले जिल्हा संघटक राजेंद्र निकम जिल्हा उपसंघटक साजन पाटील उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे चेतन पवार ललित शर्मा ओम यादव विभाग अध्यक्ष विशाल जाधव व महानगर संघटक सागर पाटील योगेश राठोड अक्षय राठोड हे उपस्थित होते व पक्षाचे सर्व प्रोटोकॉल पाळून नियमित काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही असे वचन देत पदाला योग्य तो न्याय देईल व न्याय देण्याचे काम करेन असे आश्वासन यावेळी मेंगडे यांनी दिले.

Share post
Tags: #dr anuj patilmnsePolitical News
Previous Post

“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

Next Post

आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

Next Post
आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा - धनंजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group