Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपच पहिली यादी जाहीर जळगावातून आ.राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांदा पुन्हा संधी

by Divya Jalgaon Team
October 20, 2024
in Uncategorized
0
भाजपच पहिली यादी जाहीर जळगावातून आ.राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांदा पुन्हा संधी

जळगाव – भाजपाची पहिली यादी आज जाहीर झाली असून त्यात ९९ उमेदवारांची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यातून जळगाव शहरासाठी – सुरेश भोळे (राजू मामा),चाळीसगाव – मंगेश चव्हाण, जामनेर – गिरीश महाजन, भुसावळ- संजय सावकारे या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली. भाजप उमेदवारांची नावे जाहीर होताच जळगाव शहरातील जी.एम..फाउंडेशन येथे भाजप कार्यकर्ता यांनी जल्लोष साजरा केला तर राजूमामा यांनी त्यांना पुन्हा संधी मिळाल्याने देवेंद्र फडणवीस सह सर्वांचे आभार व्यक्त केलं व भविष्यात ही जनतेचा सेवक म्हणून काम करेल अशी ग्वाही दिली.

भाजप उमेदवारांची नावे
नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित
धुळे शहर-अनूप अग्रवाल
सिंदखेडा- जयकुमार रावल
शिरपूर- काशिराव पावरा
रावेर – अमोल जावळे
भुसावळ- संजय सावकारे
जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
चाळीसगाव- मंगेश चव्हाण
जामनेर- गिरीश महाजन
चिखली- श्वेता महाले
खामगाव- आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व- रणधीर सावरकर
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
अचलपूर- प्रविण तायडे
देवळी- राजेश बकाने
हिंगणघाट- समीर कुणावार
वर्धा- पंकज भोयर
हिंगणा- समीर मेघे
नागपूर दक्षिण- मोहन मते
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
तिरोरा- विजय रहांगडाले
गोंदिया- विनोद अग्रवाल
अमगाव- संजय पुरम
आरमोरी- कृष्णा गजबे
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
रालेगाव- अशोक उईके
यवतमाळ- मदन येरावर
किनवट- भीमराव केरम
भोकर- श्रीजया चव्हाण
नायगाव- राजेश पवार
मुखेड- तुषार राठोड
हिंगोली- तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डिकर
परतूर- बबनराव लोणीकर
बदनापूर – नारायण कुचे
भोकरदन- संतोष दानवे
फुलंब्री- अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
गंगापूर- प्रशांत बंब
बगलान- दिलीप बोरसे
चांदवड- राहुल अहिर
नाशिक पूर्व- राहुल ढिकले
नाशिक पश्चिम- सीमा हिरे
नालासोपारा- राजन नाईक
भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
मुरबाड- किसन कथोरे
कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
डोंबिवली- रविंद्र चव्हाण
ठाणे- संजय केळकर
ऐरोली- गणेश नाईक
बेलापूर- मंदा म्हात्रे
दहिसर – मनिषा चौधरी
मुलुंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम- विनोद शेलार
गोरेगाव- विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम- राम कदम
वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमीळ सेल्वन
वडाळा- कालीदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा- राहुल नार्वेकर
पनवेल- प्रशांत ठाकूर
उरण – महेश बालदी
दौंड – राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसरी – महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती- माधुरी मिसाळ
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव- मोनिका राजळे
राहुरी- शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
कर्जत जामखेड- रामशिंदे
केज- नमिता मुदंडा
निलंगा- संभाजी निलंगेकर
औसा- अभिमन्यू पवार
तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
माण- जयकुमार गोरे
कराड दक्षिण- अतुल भोसले
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
कणकवली- नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
इचलकरंजी- राहुल आवाडे
मीरज- सुरेश खाडे
सांगली- सुधीर गाडगीळ

Share post
Tags: #Bjp first list#Rajumama bhole#सुरेश भोळेआ.राजूमामा भोळे
Previous Post

जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार

Next Post

वाऱ्याने दिशा बदलली; भोकरच्या शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Next Post
वाऱ्याने दिशा बदलली; भोकरच्या शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

वाऱ्याने दिशा बदलली; भोकरच्या शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group