जळगाव दि.2 प्रतिनिधी – बि. यू. एन. रायसोनी स्कूलमधील विद्यार्थी लव राजेंद्र माळी हा 89.40 टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला संस्कृत विषयात 92, समाजशास्त्र 90, विज्ञान 89, गणित 86, इंग्रजी 70 गुण मिळाले.
त्याचे आई माधुरी, वडील राजेंद्र, आजी- आजोबा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. मेडीकल क्षेत्रात करिअर करण्याची ईच्छा आहे.